पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 02-04-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
स्वतंत्र्यपूर्वीच्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेचे पहिले सभापती कोण होते?
Q2) 
कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो?
Q3) 
श्री संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे?
Q4) 
खालीलपैकी धाग्या पैकी कोणता धागा पेट्रोलियम पादना द्वारा निर्मित आहे?
Q5) 
सालारजंग म्युझियम कोठे आहे?
Q6) 
भारताचे राष्ट्रगीत ‘जनगणमन’ चे लेखक कोण?
Q7) 
240 चे 2:3 प्रमाण किती?
Q8) 
देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प…… येथे आहे.
Q9) 
सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ?
Q10) 
‘औदुंबर’ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q11) 
खालील म्हण पूर्ण करा.‘पैदक्षिणा…….’
Q12) 
एका समूहात 10 माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q13) 
महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या…….. असते.
Q14) 
भारताचे अणुशक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण.
Q15) 
रक्तात पुढील पैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
Q16) 
पर्वती कोठे आहे,
Q17) 
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q18) 
अनुवंशिकतेने ची मूलतत्त्वे कोणी शोधून काढली?
Q19) 
‘मानभंग’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q20) 
Fill in missing word.Their marriage was…… yesterday
Q21) 
पिवळ्या फॉस्फरसच्या पाण्यातील विलायबिंदू आहे.
Q22) 
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q23) 
शामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर श्याम जवळ कोंबड्या किती?
Q24) 
खालीलपैकी तत्सम शब्द निवडा.
Q25) 
माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Q26) 
‘ज्याच्या हाती ससा, तो पारधी.’ ही म्हण पुढील पैकी कोणत्या वेळी समर्थक आहे?
Q27) 
साडेसहा लिटर चे किती टक्के म्हणजे 130 मिलीमीटर?
Q28) 
खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे?
Q29) 
The students worked……..to pass the examination
Q30) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
Q31) 
खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही?
Q32) 
तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Q33) 
खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखले जाते.
Q34) 
1873 मध्ये फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला?
Q35) 
थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?
Q36) 
20,30,35 व 40 यांचा मसावी किती ?
Q37) 
महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते?
Q38) 
दौलताबाद येथील प्रसिद्ध देवगिरी किल्ला खालीलपैकी कोणी बांधला?
Q39) 
दातांवर ………या कठीण पदार्थाचे आवरण असते.
Q40) 
तयार कपड्यांच्या दर्शनीय किमतीवर पंचवीस टक्के सूट जाहीर करून एक कापड दुकानदाराने 2250 रुपयांचे तयार कापडे विकले. तर त्या मालाची मूळ किंमत काय होती?
Q41) 
केसरिया वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q42) 
महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले असणारा जिल्हा कोणता?
Q43) 
‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q44) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q45) 
पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Q46) 
वाक्यातील उद्देश म्हणजे… असते.
Q47) 
काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला,” परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे”?
Q48) 
1,4,3,8,5,12,….,…,9,20,11,24 रिकाम्या जागी खालीलपैकी कोणत्या संख्या येतील?
Q49) 
700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने धावते तिला एक बोगदा ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर बोगद्याची लांबी किती?
Q50) 
खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा.अनाथ :-