पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 02-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?
Q2) 
24 चे एकूण विभाजक किती?
Q3) 
‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?
Q4) 
नाकाला मिरच्या झोपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
Q5) 
‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q6) 
………… या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे?
Q7) 
सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला?
Q8) 
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q9) 
देशात ‘जवाहर रोजगार योजना’ कोणत्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सुरू झाली होती?
Q10) 
एका रांगेत माधवाचा क्रमांक शेवटून पाचवा आहे विनूचा क्रमांक सुरुवातीपासून नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहेत तर रांगेमधील मध्यम भागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल?
Q11) 
8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?
Q12) 
जलियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव…………….
Q13) 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Q14) 
पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Q15) 
भारतातील पहिला साखर कारखाना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला होता?
Q16) 
महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली?
Q17) 
‘हातावर तुरी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q18) 
मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
Q19) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q20) 
खालीलपैकी मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q21) 
ॲप्पल ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते?
Q22) 
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q23) 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Q24) 
माधव आपल्या घरापासून 2 किमी पश्चिमेस असणाऱ्या बस थांब्यावर गेला पुढे त्याने पश्चिमे कडे जाणाऱ्या बसने 4 किमी अंतर कापले त्यानंतर बस उजवीकडे वळाली व पुढे बसणे 3 किमी अंतर कापले त्यानंतर पुन्हा बसणे पूर्वेकडे वळून 8 किमी अंतर कापले पुन्हा एकदा बस उजवीकडे वळाली व तिने 6 किमी अंतर कापले त्यानंतर बसने पश्चिमेस पहिल्या प्रवास सुरू केला व शेवटी ती 8 किमी अंतर जाऊन थांबली आत्ताच्या स्थितीत माधव त्याच्या बसलेल्या बस थांब्यापासून किती अंतरावर आहे?
Q25) 
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q26) 
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q27) 
गणित मध्य म्हणजे.
Q28) 
60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?
Q29) 
11.120.13….?
Q30) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?