Q1)
उंबराचे फुल म्हणजेच……
Q2)
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?
Q3)
सध्या मराठी वर्णमालेत….. वर्ण आहेत.
Q4)
1ते 100 मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात?
Q5)
खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.निरभ्र आकाशात रात्रीच्या वेळी असणारा तारकांचा……
Q6)
कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?
Q7)
कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा असे होते?
Q8)
कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?
Q9)
जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही?
Q10)
24 हजार रुपयात घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपये विकले गेले असावे?
Q11)
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q12)
ज्या साधनाने आपण कॉम्प्युटरला प्रोग्राम पुरवितो त्याला काय म्हणतात?
Q13)
लंडन प्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकार आणि एक कार्य केंद्र सुरू केले त्याचे मुख्य सूत्रधार कोण होते?
Q14)
एका व्यवहारात 7200 रुपये नफा अ ब क आणि ला .2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती?
Q15)
चंपावती नगरी पुरातन काळातील कोणत्या शहराचे होते?
Q16)
‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताची कवी कोण?
Q17)
Quadrilatetal security dialogue मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश आहे.
Q18)
5 + 10 + 15 + 20 + 25 +……..+ 90 = ?
Q19)
भारत सरकार अधिनियम 1935 ची कोणती वैशिष्ट्ये आहेत?अ) संघराज्य व प्रांतिक स्वायत्तताब) केंद्रातील द्विशासनक) द्विगृही केंद्रीय कायदे मंडळड) केंद्र आणि प्रांत यांच्यात वैधानिक अधिकाऱ्यांची विभागणी
Q20)
युनेस्को व वारफी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्लोबल टीचर प्राईज 2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
Q21)
One sun, one world ,one gride योजना कोणत्या सरकारने सुरू केली?
Q22)
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे लहान भावाचे वय 15 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल?
Q23)
23.28.38.53.73.98?
Q24)
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 चे ठिकाण कोणते?
Q25)
महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर बसलेले आहे?
Q26)
पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61 आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यामधील अंतर किती?
Q27)
भारतातील पहिली वन संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली?
Q28)
पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकूण ती मुलगी आहे तर पूर्वार्णवची कोण?
Q29)
खालील संख्या मालिकेत दिलेल्या संख्या पैकी कोणती संख्या त्या मालिकेतील सूत्राची विसंगत आहे ते शोधा.508,252,124,60,28,14,4
Q30)
खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ते ओळखा?