Q1)
‘मी कुसुमाग्रज वाचले.’यातील लक्षार्थ ओळखा.
Q2)
जे खरे तेच माझे, वाक्य प्रकार ओळखा,
Q3)
मोटार वाहन अधिनियम 1988, नुसार धोकादायकरित्या वाहन चालवण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे?
Q4)
भिन्न शब्द ओळखा,
Q5)
रशियाचे संसदेस काय नाव आहे.
Q6)
65 मीटर लांब व 50 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या कडेने साक्षीने चार फेऱ्या मारल्या तर किती ती मीटर चालली?
Q7)
स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
Q8)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q9)
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q10)
अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते?
Q11)
एकलहरे नाशिक या ठिकाणी…………… विद्युत केंद्र आहे.
Q12)
69.49.7…?
Q13)
खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Q14)
कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Q15)
खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही?
Q16)
1857 उठाव नंतर इंग्रजांनी सैनिकांचे ठेवलेले प्रमाण …. होते,
Q17)
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Q18)
जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.
Q19)
…………यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार केला.
Q20)
सिलिका हे खनिज प्रामुख्याने आढळणारा जिल्हा कोणता?
Q21)
‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q22)
विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो?
Q23)
‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला?
Q24)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.खूण गाठ बांधणे….
Q25)
“समिधा “या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Q26)
सागर तळावरील पर्वतरांगा ना…… म्हणून ओळखले जाते,
Q27)
मनाचे श्लोक कोणी लिहिले?
Q28)
1971 ला पाकिस्तानी विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला?
Q29)
तरू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q30)
गावाचा पोलीस पाटील ………..कडून नियुक्त केला जातो.