पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 22-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q2) 
विसंगत घटक ओळखा.
Q3) 
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q4) 
गदर पार्टीची स्थापना कोणी केली?
Q5) 
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.
Q6) 
दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
Q7) 
30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
Q8) 
एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 50 चौ.से.मी. असून त्याचा एक कर्ण 20 से.मी आहे. या समभुज चौकोनाचा दुसरा कर्ण….सें.मी.असेल.
Q9) 
‘बोका’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा.
Q10) 
रेट ऑफ हैबियस कॉर्पोर्स व रेट ऑफ मॅडामस हे कोणत्या मूलभूत हक्क असे संबंधित आहे?
Q11) 
खालील उदाहरणामधील रस ओळखा.“काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात.”
Q12) 
8 मजूर एक काम 5 दिवसात करतात तर 20 मजूर तेच काम किती दिवसात करतील?
Q13) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q14) 
भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
Q15) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q16) 
माझ्याकडे 10 रुपये आहेत माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेश कडील पैशाच्या निमपट असते तर गणेश कडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत?
Q17) 
‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Q18) 
क्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.3,10,27,4,16,64,5,28,125
Q19) 
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q20) 
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
Q21) 
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रकार कोणता?
Q22) 
प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे.
Q23) 
1000+100+10+1=?
Q24) 
राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Q25) 
श्री संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे?
Q26) 
त्रिकोणाच्या तीन कोनांची मापे 5:6:7 या प्रमाणात आहेत तर त्रिकोणाच्या मोठ्या अंतर कोणाच्या लगतच्या बाजूच्या कोणाचे माप किती अंश असेल?
Q27) 
राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
Q28) 
खालीलपैकी विशेष नाम दर्शविणारा पर्याय कोणता?
Q29) 
औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध इतिहासकालीन ठिकाण कोणते?
Q30) 
45.8723 या संख्येमधील 7 व 3 च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा?