Q1)
खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद भूषविले नाही ?
Q2)
पुस्तक चेंडू कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात?
Q3)
137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?
Q4)
एका चौरसाकृती शेताची बाजू 300 मीटर आहे तर 1.25 प्रति चौरस मीटर दराने त्या शेतात सपाट करण्याचा खर्च काढा?
Q5)
350 मीटर लांबीच्या गाडीला ताशी 144 किमी वेगाने 450 मीटर लांबीचा पूल ओलांडण्याची किती वेळ लागेल?
Q6)
राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Q7)
अनुज म्हणजे काय?
Q8)
‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q9)
सूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो
Q10)
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
Q11)
भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा?
Q12)
दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?
Q13)
घटनेच्या कोणत्या कलमाने ग्रामपंचायतीचे संघटन सांगितले?
Q14)
94:36:83:?
Q15)
भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.
Q16)
मराठी व्याकरणात विभक्तीचे एकूण….. प्रकार आहेत,
Q17)
कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोण कोणती लस दिली जाते?
Q18)
घोड्याला जर वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला कोण झोपले जाईल?
Q19)
खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Q20)
एका आयताची लांबी 78 मीटर रुंद 22 मीटर आहे तर त्याची अर्धपरिमिती काढा?
Q21)
महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा जिल्हा कोणता?
Q22)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q23)
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
Q24)
संन्यासी राष्ट्र म्हणून कोणते राष्ट्र ओळखले जाते?
Q25)
दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Q26)
महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलण्याचा अधिकार………………..ला असतो.
Q27)
935 व 1320 चा मसावी किती?
Q28)
जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतात?
Q29)
परिवहन वाहन कसे ओळखतात?
Q30)
1,2,3,4,5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या तयार होतील . जातील प्रत्येकात वरील अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाही.