पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -104

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
डेसीग्राम ला जसा सेंटीग्राम तसा कोणाला डेकाग्रॅम?
Q2) 
3,6,12,21,33,?,66
Q3) 
ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?
Q4) 
जर निळ्याला हिरवा म्हटले हिरव्या ल पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Q5) 
एका शिक्षकाने 10,15 किंवा 18 विद्यार्थ्यांच्या रांगांची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली तर त्या शिक्षकांसोबत कमीत कमी किती विद्यार्थी होते?
Q6) 
2023 च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
Q7) 
एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील?
Q8) 
लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम…………… प्रमाणे गुन्हा होतो.
Q9) 
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Q10) 
यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
Q11) 
खालील शब्दांमध्ये कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे?कळस, गरम, सरळ, कमळ ,मलम
Q12) 
पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा.
Q13) 
खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q14) 
कमळ फुले ती मुलगी हसे असेच मला वाटे अलंकार ओळखा.
Q15) 
राम, श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. रामो शाम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे तर जॉन चे वय किती वर्ष आहे.
Q16) 
महाराष्ट्रात…. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे,
Q17) 
गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा.
Q18) 
दोन क्रमवार विषम संख्याचा लसावी 195 आहे. तर त्या दोन विषम संख्यांच्या दरम्यान असलेली सम संख्या कोणती?
Q19) 
भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत?
Q20) 
फक्त दोन अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो?
Q21) 
मनोज किरण पेक्षा 62 दिवसांनी लहान आहे किरणचा दहावा वाढदिवस बुधवारी झाला असेल तर मनोजचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी होईल?
Q22) 
महाराष्ट्रात…. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे,
Q23) 
खालीलपैकी सर्वात मोठी नदी कोणती?
Q24) 
पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली….. यांच्यात झाली,
Q25) 
कपिल देव छान खेळत होता काळ ओळखा.
Q26) 
खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती?
Q27) 
प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती……….. तयार करतात.
Q28) 
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत?
Q29) 
जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना……………… म्हणतात.
Q30) 
विशेषणाचा प्रकार ओळखा.तो चहा विक्रेता आहे.
Q31) 
खालीलपैकी कोणती संख्या विशेषण नाही?
Q32) 
एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते 1 मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात आत्या खांबाचे टोक गाठेल?
Q33) 
चष्म्याचे भिंग याच्यापासून बनवितात.
Q34) 
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.216:36::729:?
Q35) 
नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Q36) 
सदूची 5 विषयातील गुणांची सरासरी60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती?
Q37) 
ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालते?
Q38) 
खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.
Q39) 
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.13,27,42,58,75,?
Q40) 
लयबद्ध शब्दरचनेला…………. म्हणतात.
Q41) 
अर्धामुरधा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?
Q42) 
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q43) 
बाल्कन प्रदेश हा कोणत्या राज्यात मोडणारा प्रदेश होता ?
Q44) 
माझ्या घड्याळात आता 09.00 वाजले आहेत आत्ताच काटा पश्चिम दिशा दाखवीत असेल तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?
Q45) 
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Q46) 
80,40,20,10,…….?……
Q47) 
‘जागतिक पर्यावरण दिन’दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Q48) 
खालील प्रश्नातील विजोड पद ओळखा?
Q49) 
रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्यांची निर्मिती कोणी केली?
Q50) 
वाहनातील इंजिन मध्ये कुलंंट चे काम काय असते?