Q1)
एका संख्येची अडीच टक्के जर 12 असेल तर ती संख्या कोणती?
Q2)
90 मीटर लांबीची रेल्वे गाडी एक खांब चार सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती?
Q3)
मुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?
Q4)
खालीलपैकी कोणते साधन संगणकाला टेलीफोनशी जोडण्याकरिता वापरले जाते?
Q5)
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Q6)
पुढीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता आहे?
Q7)
भारतीय घटनेच्या…………. व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते.
Q8)
मुलगी व आई यांच्या 5 वर्षांपूर्वी वयाचे गुणोत्तर 1:5 होते परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होईल तर मुलीचे आजचे वय किती?
Q9)
कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
Q10)
राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
Q11)
पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा?
Q12)
पुढील संख्येचे वर्गमूळ काढा. 2401
Q13)
एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल.
Q14)
एका बरणीमध्ये अ व ब द्रवांचे मिश्रण5:3 या प्रमाणात आहे त्या भरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर ब द्रव टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण5:7 झाले तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये अ द्रव? किती लिटर होते
Q15)
अनिलची कार्यक्षमता सुनील पेक्षा दुप्पट आहे एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिल सुनील पेक्षा पंधरा दिवस कमी कालावधी घेतो तेच काम दोन्ही मिळून केल्यास किती दिवस लागतील.
Q16)
लष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.
Q17)
तो या सर्वनामाला ला हा विभक्ती प्रत्यय लावून…………….. हा शब्द तयार होतो.
Q18)
जर एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थी नापास झाले व 350 विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती?
Q19)
खालीलपैकी कोणता देश सार्क चा सदस्य नाही?
Q20)
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.चालणेहा सर्वोत्तम व्यायाम आहे.
Q21)
एका रक्कमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?
Q22)
शिपाई शूर होता वाक्यातील शूर काय आहे?
Q23)
चालकाने किंवा बिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास मोटार वाहन कायदा………………अन्वये गुन्हा होतो.
Q24)
शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q25)
तट्ट या शब्दाचे लिंग ओळखा.
Q26)
18 मार्च 2009 हा दिवस जर सोमवार आला असेल तर 18 मार्च 2015 या दिवशी कोणता वार असेल?
Q27)
1 ते100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?
Q28)
सलील या शब्दाला समानार्थी ओळखा.
Q29)
लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते?
Q30)
एका घड्याळात सकाळी 6.30 वाजल्यापासून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांत 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो?
Q31)
कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?
Q32)
मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत?
Q33)
क्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.2,4,35,65,50,90,65,128,80,14
Q34)
जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q35)
100:29:96:?
Q36)
प्रकाश वर्ष हे काय आहे?
Q37)
महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा.
Q38)
54 व 36 या संख्यांचा मसावि काढा.
Q39)
एक नेमबाजीचा स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या पैकी एक गुण कमी होतो एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?
Q40)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q41)
गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते?
Q42)
विजेच्या दिव्यात….. या धातूची तार असते.
Q43)
तुम्ही फार छान काम केलेत हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Q44)
एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो त्यामुळे गिराहिकास तो 22250 रुपयास मिळतो तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती?
Q45)
अंगतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q46)
9 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती?
Q47)
4,9,16,25 …..?
Q48)
121 चा वर्ग किती?
Q49)
भारतात कोणत्या राज्यात ‘झाडांच्या मुलांचे नैसर्गिक पूल’आहेत?
Q50)
उद्यान या शब्दाचे वचन बदला.