पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -51

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Q2) 
तेलंगाना भारतातील कितवे राज्य आहे.
Q3) 
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती  वेळा ओलांडेल?
Q4) 
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे दुसरी व तिसरीचे 3:4 आहे जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती.
Q5) 
‘कव्हर ड्राईव्ह’ ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q6) 
कोणास कोकणचे गांधी म्हटले जाते?
Q7) 
महाराष्ट्र पोलीस दलात रेझग डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो.
Q8) 
दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे तर त्या संख्या कोणत्या.
Q9) 
खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत?
Q10) 
भारतातील ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिलिंग आहेत.
Q11) 
64÷0.08=?
Q12) 
लष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.
Q13) 
विराटने शतक केले आहे या वाक्यातील काळ ओळखा.
Q14) 
केलेला उपकार जणत नाही असा……………..
Q15) 
अनाधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे.
Q16) 
भागाकार करा. 3.1639÷0.013=?
Q17) 
वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…………. च्या स्वरूपात करतात.
Q18) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q19) 
4225:67::3025:?
Q20) 
स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो.
Q21) 
‘आमची वर्गणी देऊन झाली.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q22) 
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q23) 
राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?
Q24) 
पैसा पेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे.
Q25) 
रुपये 7000 या रक्कमेची दर साल दर शेकडा साथ या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्षे लागतील?