Q1)
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष.
Q2)
50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?
Q3)
शब्दांच्या एकूण जाती पैकी किती शब्द जाती अविकारी आहेत?
Q4)
विशेषणाचा प्रकार ओळखा तो चहा विक्रेता आहे यामध्ये चहा विक्रेता.
Q5)
1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Q6)
“इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट २०२५” चे आयोजन कोठे होते?
Q7)
2018 चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते,
Q8)
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q9)
ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q10)
संगमची बहिण श्यामल त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट वयाची आहे. आईचे वय 42 वर्षे असल्यास संगमचे आजचे वय किती?
Q11)
2010 मध्ये लालबहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवारी आली होती तर त्याच वर्षात नववर्ष दिनी कोणता वार आला होता?
Q12)
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Q13)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q14)
अ आणि ब यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:2 आहे तर त्याच्या खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे जर प्रत्येकाची बचत 1000 रुपये असेल तर अ चे उत्पन्न किती?
Q15)
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q16)
सांची चे स्तूप कोणी निर्माण केले होते?
Q17)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q18)
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते?
Q19)
केंद्रीय भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे राज्यात आहे?
Q20)
10 टेबलची विक्री 15 टेबल च्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती?
Q21)
एक घड्याळ 2250 रुपये विकल्यामुळे एका व्यक्तीस 10% तोटा सहन करावा लागल. 8% नफा मिळवण्यासाठी कितीला विकावी लागेल?
Q22)
648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q23)
सतीबंदी कायदा कधी पास झाला?
Q24)
रामनाथ स्वामी मंदिर हे कोणत्या राज्यात आहे?
Q25)
लंडन येथे इंडिया हाऊस च स्थापना कोणी केली?
Q26)
दोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 आहे व त्यांच्यातील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
Q27)
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल?
Q28)
पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा?
Q29)
1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Q30)
‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?