पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 19-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालील पैकी कोणती म्हण नाही ते ओळखा.
Q2) 
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q3) 
भारत सरकारने कामकाज अधिक सोयीस्कररीत्या चालवावे  म्हणून राष्ट्रपतींना….. करण्याचा अधिकार आहे?
Q4) 
‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q5) 
खालील अंकगणिती श्रेढीतील 10 वे पद कोणते?2,7,12….?
Q6) 
350 मीटर लांबीच्या गाडीला ताशी 144 किमी वेगाने 450 मीटर लांबीचा पूल ओलांडण्याची किती वेळ लागेल?
Q7) 
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली ?
Q8) 
खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील सीमारेषाही डुरंड रेषा आहे?
Q9) 
खालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?
Q10) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q11) 
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना कोणी शपथ दिली?
Q12) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q13) 
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q14) 
एका शाळेतील 361 विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी एका रांगेमध्ये उभे करायचे आहे प्रत्येक रांगेतील विद्यार्थी आणि रंगाची संख्या समान हवी तर प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी असतील?
Q15) 
एका व्यक्तीने 200 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या फक्त पक्षा0 50 रुपये जास्त दिली तर महिना पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Q16) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q17) 
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q18) 
महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते?
Q19) 
स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन……….. असे केले जाते.
Q20) 
रॉबर्ट क्लाईव्ह यांने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?
Q21) 
7,77,777,…. या क्रमाने 11 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली. तर त्या बेरजेच्या. सहस्त्र व शतक स्थानी अनुक्रमे कोणते अंक येतील?
Q22) 
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Q23) 
169,269,350,414,463,?
Q24) 
ब्राह्मो समाजाची स्थापना खालील पैकी कोणी केली?
Q25) 
250 चे पाच टक्के म्हणजे किती?
Q26) 
तीन  संख्येचे गुणोत्तर 3:2:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 1862 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?
Q27) 
‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Q28) 
अनु नासिक करणारे व्यंजन ओळखा?
Q29) 
बुलढाणा जिल्ह्यातील एकूण किती तालुके आहेत?
Q30) 
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?