पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 18-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q2) 
कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे?
Q3) 
भारताने थॉमर्स चषक बॅडमिंटन 2022 कोणत्या देशाला हरवून 73 वर्षात पहिल्यांदाच जिंकला ?
Q4) 
संतुचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून 26 वा नंबर आहे तर वर्गात एकूण मुले किती?
Q5) 
भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?
Q6) 
‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?
Q7) 
एका रेल्वेला एक खांब ओलांडण्यास 18 सेकंद लागतात गाडीची लांबी 300 मीटर असल्यास गाडीचा ताशी वेग किती?
Q8) 
‘प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते.’ हे विधान…….
Q9) 
उंबराचे फुल म्हणजेच……
Q10) 
2024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे?
Q11) 
‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q12) 
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार येईल?
Q13) 
बीड जिल्ह्यात सीताफळ संशोधन केंद्र……. या  तालुक्यात आहे,
Q14) 
प्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे. एक आयताकार भूखंडाची आहे या भूखंडाची लांबी 35 मित्र असेल. तर त्याची रुंदी किती असेल?
Q15) 
…… का सूर्याच्या जवळच्या जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे,
Q16) 
हॉर्न वाजविण्यास कुठे मनाई आहे?
Q17) 
पुढील मालिका पूर्ण करा.1,4,9,16,….
Q18) 
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q19) 
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार २०२६ देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केली आहे?
Q20) 
मानवी जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजी मधील कोणत्या अक्षराशी मिळताता -जुळता आहे ?
Q21) 
राम, शाम ,हरी व गोविंदा यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे होईल?
Q22) 
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q23) 
महाराष्ट्रातील……….हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे.
Q24) 
समानार्थी शब्द ओळखा निल……,
Q25) 
36 किमी प्रति तास म्हणजे किती मी .से?
Q26) 
5,1300 सेकंद म्हणजे किती तास आणि किती मिनिटे?
Q27) 
एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तास रिकामी होईल?
Q28) 
चलनाच्या अवमूल्यनामुळे…….
Q29) 
35 च्या पुढील 15 सम संख्या कोणती?
Q30) 
खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?