पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 02-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q2) 
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q3) 
अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?
Q4) 
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते?
Q5) 
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q6) 
1,4,9,16,?,?
Q7) 
उठ या शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.
Q8) 
‘आर. प्रज्ञानंद’हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याचा रहिवासी आहे ?
Q9) 
रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाचा अभावी होतो.
Q10) 
एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 68 फूट आहे. या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब 2 फूट रुंद असलेल्या किती फरश्या बसवाव्या लागतील ?
Q11) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q12) 
(परमानंद कटार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया) ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
Q13) 
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
Q14) 
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
Q15) 
23 ते 100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6 ने पूर्ण भाग जातो?
Q16) 
स्त्रीलिंगी रूप ओळखा. कवी
Q17) 
दर मीटरला 22.62 रुपये या भावाने 5 मीटर कापड घेतले तर 150 रुपयातून किती रुपये उरतील?
Q18) 
‘शेळी’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप खालीलपैकी कोणते?
Q19) 
नवजवान भारत सभा कोणी स्थापन केली?
Q20) 
…….. किरणांना वस्तुमान नसते.
Q21) 
भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे.
Q22) 
Shravathi pumped storages हायड्रोलिक प्रोजेक्ट कोणत्या राज्याची योजना आहे?
Q23) 
मंगळवार दिनांक 24 जून 1977 रोजी जानवी चा तिसरा वाढदिवस होता तर तिचा जन्म दिवस कोणता?
Q24) 
देवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Q25) 
400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Q26) 
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
Q27) 
जम्मू आणि काश्मीर या राज्यातील ‘सलाल प्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
Q28) 
इंग्रजी शब्दकोशात खालीलपैकी कोणता शब्द शेवटी येईल?
Q29) 
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.
Q30) 
खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?9, 10, 13, 18, 25, ?