Q1)
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला?
Q2)
नजरेत भरणे म्हणजे……
Q3)
एका शंकूची उंची 14 सेमी व तळाची त्रिज्या 3 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Q4)
एका धावण्याच्या शर्यतीत A हा B च्या पुढे होता K आणि D हा च्या पुढे होता पण B आणि K अगदी बरोबर पळत होते तर या स्पर्धेत विजय कोण होईल?
Q5)
खालील शब्दातील पररूप संधी ओळखा.
Q6)
ॲटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेर कोणतीच फोटो ठेवण्यात आली?
Q7)
मानवी शरीरात कोणत्या भागात अन्न भरडले जाते?
Q8)
पुढीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही?
Q9)
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
Q10)
भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण?
Q11)
देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केला आहे.
Q12)
भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळच्या…… आहेत.
Q13)
ताजुद्दिन बाबा यांचा दर्गा कुठल्या शहरात आहे?
Q14)
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Q15)
रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q16)
‘सायना नेहवाल’ हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडित आहे?
Q17)
‘हून’या शब्दातील विभक्ती ओळखा.
Q18)
ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात?
Q19)
न्यायालयाची सक्रियता वाढण्याचे कारण काय ?
Q20)
Fill in the blank with the proper model auxiliary.If you want to success, you……………have strength of character.
Q21)
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q22)
पुढीलपैकी विद्यर्थी क्रियापद असलेले वाक्य ओळखा.
Q23)
खालीलपैकी कोणता प्रदेश ‘शिकाऱ्यांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाते?
Q24)
युक्रेंनची राजधानी कोणती?
Q25)
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q26)
खालील पैकी सर्वात मोठा कार्बन असेल कोणता आहे?
Q27)
……………… या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते?
Q28)
पहिले सागर वृक्षाचे संग्रहालय केरळमधील कोणत्या शहरात स्थित आहे?
Q29)
वायस या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
Q30)
महाराष्ट्रातील………….. जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहे.