Q1)
23 ते100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6ने पूर्ण भाग जातो ?
Q2)
48 व 72 यांचा मसावी किती?
Q3)
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणता
Q4)
महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Q5)
16:64::24:?
Q6)
राम वायव्य विशेष तोंड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Q7)
पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.कावळा बसायला अन्……. तुटायला.
Q8)
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो?
Q9)
राज्यपालांना गोपनीयतेची शपथ कोण देतो?
Q10)
अंबाजोगाई तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान….
Q11)
78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?
Q12)
( 3 ,2, 7 ) या सहगुणक रूपातील बहुपदीची कोटी किती?
Q13)
121 वर्ग किती?
Q14)
भारताच्या महालेखापाल यांना ………यांच्या इतके वेतन मिळते.
Q15)
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?
Q16)
2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?
Q17)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात?
Q18)
सन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही?
Q19)
एक नेमबाजीचा स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या पैकी एक गुण कमी होतो एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?
Q20)
लहानपण देगा देवा |मुंगी साखरेचा रवा |ऐरावत रत्न थोर |त्याशी अंकुशाचा मारा | या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
Q21)
आईबाप हा शब्द प्रयोग कोणत्या समासाचा प्रकार आहे?
Q22)
खालीलपैकी ओष्ठय वंजन कोणते?
Q23)
काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश कोणते आहे,
Q24)
हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत?
Q25)
1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?
Q26)
महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे?
Q27)
एका बिंदूतून……. रेषा जातात.
Q28)
मुलतानी मातीचा वापर ………साठी होतो.
Q29)
भारतातील समुद्रसपाटी पासून उंची कोणत्या शहराजवळील समुद्रसपाटीपासून ठरविली जाते?
Q30)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Q31)
दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील परत 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Q32)
‘हर्णे बंदर’ हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q33)
4225:67::3025:?
Q34)
1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?
Q35)
औरंगाबाद जिल्ह्यातील …..एक ठिकाण हे आहे.
Q36)
वागणे शेळीवर झडप घातले या वाक्यातील क्रियापद कोणते?
Q37)
धर्मार्थ मोफत जेवण वाटणे………
Q38)
व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला….. म्हणतात,
Q39)
10:1000::20:?
Q40)
‘विद्वान’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते?
Q41)
खालील शब्दाचे वचन बदला. वासरे
Q42)
रानकवी म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व……..
Q43)
विसंगत क्रमांक शोधा.41, 43, 47, 53, 61, 71, 81
Q44)
8 मजूर एक काम 5 दिवसात करतात तर 20 मजूर तेच काम किती दिवसात करतील?
Q45)
पाच क्रमवार विषम संख्यांची बेरीज 85 येते तर सर्वात मोठी संख्या कोणती?
Q46)
सहसंबंध ओळखा, 64:36::?:81?
Q47)
भारतात बांगलादेश मध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?
Q48)
‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना कोणी केली?
Q49)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q50)
‘कसलीही पारख नसणारा’ या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा.