पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 23-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q2) 
‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
Q3) 
6024+7512+9=?
Q4) 
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू दिवस म्हणून साजरा केला जातो?
Q5) 
7/12 चे 6%किती?
Q6) 
रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते?
Q7) 
ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q8) 
विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात?
Q9) 
समास प्रकार ओळखा?निर्दोषी –
Q10) 
पाया 5 सेमी व उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल?
Q11) 
280 चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?
Q12) 
सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?
Q13) 
‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
Q14) 
वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?
Q15) 
‘शेळी’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप खालीलपैकी कोणते?
Q16) 
खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मूर्ती दिन म्हणून भारतात पाळला जातो?
Q17) 
कोरबा कोळसा क्षेत्र भारतातील…… राज्यात आहे ‌.
Q18) 
द.सा‌द.शे. 15 टक्के दराने किती वर्षात रुपये तीन हजार रकमेचे सरळ व्याज रुपये 1800 एवढे होईल?
Q19) 
भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक ………मध्ये पार पडली.
Q20) 
जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q21) 
विशेष सुरक्षा प्रशिक्षण विद्यालय खालीलपैकी कोठे स्थित आहे?
Q22) 
सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे?
Q23) 
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय किती?
Q24) 
RTO कडून दिला जाणारा वाहतूक परवाना हा वाहन कोणत्या वापरासाठी आहे हे कसे ओळखाल?
Q25) 
₹ 2150 प्रति क्विंटल या दराने 15 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?
Q26) 
शुद्ध पाण्याचा सामू जवळपास ……..असतो.
Q27) 
एका चौरसाकृती चे क्षेत्रफळ 256 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या ची बाजू किती?
Q28) 
0.57,9.5 यांचा मसावी आणि लसावि काढा.
Q29) 
……. यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार केला?
Q30) 
निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.