पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -21

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
अडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?
Q2) 
2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Q3) 
कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
Q4) 
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला.
Q5) 
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
Q6) 
मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो.
Q7) 
वंदना ही संजयची पत्नी व सुधीरची बहीण आहे नारायण हे सुधीर च वडील आहेत तर नारायण हे संजय चे कोण?
Q8) 
संत गोरोबाकाका यांचे समाधी या पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q9) 
पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो.
Q10) 
सन 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास दिला.
Q11) 
खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दाचा पर्याय लिहा.
Q12) 
45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Q13) 
4225:67::3025:?
Q14) 
झाकली मूठ………….. लाखाची म्हण पूर्ण करा.
Q15) 
हनुमान व्यायाम प्रसार मंडळाची स्थापना कोणी केली.
Q16) 
महाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.
Q17) 
एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती?
Q18) 
वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
Q19) 
नीलक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.
Q20) 
ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्या…………. वाक्य म्हणतात.
Q21) 
तीन कागद टाईप करण्यास चाळीस मिनिटे लागतात तर बारा कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल.
Q22) 
महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे.
Q23) 
11:25::?:35
Q24) 
युनोस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Q25) 
….. राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत.