पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 01-04-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
स्वयंपाक्याला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला वकील म्हटले, वकिलाला कारकून म्हटले, कारकुणाला पोलीस म्हटले तर वकिली कोण करतो?
Q2) 
2,4,6,8 ,?
Q3) 
एका संख्येला 36 ने भागले असता बाकी 25 उरते तर त्या संख्येला 9 ने भागले तर बाकी किती उरेल?
Q4) 
दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?
Q5) 
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेली जागा भरा.ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या…….
Q6) 
खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता?
Q7) 
खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?
Q8) 
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Q9) 
‘स्वर्ग दोन बोटे उरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q10) 
सिंचन घोटाळा चौकशी समिती………
Q11) 
महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने अमलात आली?
Q12) 
एका सर्वसाधारण वर्षात जर तीन जानेवारीला रविवार असेल तर त्या महिन्यात चौथ्या बुधवारनंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल ?
Q13) 
महाराष्ट्रात एकूण………कटक मंडळे आहेत.
Q14) 
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q15) 
स्वतंत्र भारताचे प्रथम अर्थमंत्री कोण?
Q16) 
यापैकी विशेषण कोणते ते ओळखा?
Q17) 
शेतातील बेकारी म्हणजेच…… बेकारी होय.
Q18) 
संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q19) 
भारतात कोणत्या क्षेत्रात छुपे बेरोजगारीचे दर्शन घडते?
Q20) 
…. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे?
Q21) 
सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?
Q22) 
वीज कंपनी एका युनिट साठी पाच रुपये इतका दर आकारते 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज दोन तास वापरली गेली तर एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल?
Q23) 
जर महिन्याचा पाचवा दिवस शुक्रवार असेल तर त्या महिन्याच्या दहा तारखेपासून सातवा दिवस खालीलपैकी कोणता असेल?
Q24) 
शेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी. 450 द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती?
Q25) 
उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q26) 
खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?
Q27) 
मालिका पूर्ण करा,2,5,10,17,26,37….
Q28) 
कोणत्या नदीवर जोग धबधबा आहे?
Q29) 
56 व 57 या नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराची निमपट किती?
Q30) 
राज्यसभेचा सभापती कोण असतो?
Q31) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q32) 
आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो?
Q33) 
सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?
Q34) 
पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Q35) 
केंद्रीय भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Q36) 
क्रोध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q37) 
पोपट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?
Q38) 
दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना… म्हणतात.
Q39) 
सिंहाची गर्जना मुंग्यांचा….
Q40) 
पुढीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते,
Q41) 
ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे?
Q42) 
पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता?
Q43) 
‘ हरणाच्या कानात वारे शिरले’या वाक्यातील करता कोण ?
Q44) 
….. हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो,
Q45) 
ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
Q46) 
दुचाकीचे शहर म्हणून… या शहराला देशात ओळखले जाते.
Q47) 
दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील…………… या घटकामुळे असते.
Q48) 
‘कृष्णा- पंचगंगा’ नद्यांचा संगम कोठे आहे .
Q49) 
अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?
Q50) 
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?