Q1) 
 धोकादायकरीत्या वाहन चालवणे मोटार वाहन कायदा कलम……………….. अंतर्गत गुन्हा आहे.
        Q2) 
 तारापूर पावर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?
        Q3) 
 महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
        Q4) 
 कोणास कोकणचे गांधी म्हटले जाते?
        Q5) 
 को 86032 ही कोणत्या पिकाची जात आहे?
        Q6) 
 खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रसार होतो?
        Q7) 
 एक दोरीचे समान दहा भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?