Q1)
सुधीरच्या आत्याची वहिनी आजची आई आहे. तर सुधीर चे वडील अजयचे कोण?
Q2)
योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांचा –
Q3)
1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?
Q4)
सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q5)
महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र …….सिंचनाखाली आहे.
Q6)
1 ते 50 मध्ये 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या आणि 4 हा अंक त्यात असणाऱ्या अशा किती संख्या आहेत?
Q7)
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q8)
स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?
Q9)
मुलांच्या रांगेत गगनचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q10)
सेवा हमी कायदा राबविणारे महाराष्ट्र…..वे राज्य आहे.
Q11)
…….. या चळवळीचा उद्देश शांततेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे होता,
Q12)
….समासात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाचे असतात,
Q13)
विदर्भातील सर्वात थंड हवेचे ठिकाण कोणते?
Q14)
सावळाच रंग तुझ्या पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा.
Q15)
‘कानावर पडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q16)
‘डोकी अलगत घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरूनी.’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Q17)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q18)
पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये कोणी केली ?
Q19)
सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
Q20)
जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q21)
खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?
Q22)
5,400 रुपयेचे वर्षाचे द सा द शे 10 दराने वार्षिक आकारणी चक्रवाढ व्याजाने होणारी रास किती?
Q23)
वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला?
Q24)
दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?
Q25)
दोन संख्या तील फरक 11 असून दोन्ही संख्येच्या बेरजेचा 1/5 भाग 9 येतो. तर त्या दोन संख्या कोणत्या?
Q26)
एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q27)
द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?
Q28)
जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थित सर्वात महत्त्वाची भूमिका…… समितीची होय?
Q29)
वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?
Q30)
ॲप्पल ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते?