पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 28-06-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
…….. रक्तगटाला सार्वत्रिक दाता संबोधले जाते,
Q2) 
मराठवाड्यातील पाथरी गाव चे देविदास कांबळे हे……… चे पुढारी होते,
Q3) 
भारतीय कर रचनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.अ) अपुरे कर उत्पन्न.ब) मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी.क) बचतीवर विपरीत परिणाम.ड) गुंतवणुकीस अनुकूल.वरील पैकी कोणत्या बाबी भारतीय कर रचनेच्या मर्यादा दर्शवतात.
Q4) 
1600 चे 60% हे क्ष च्या 80 % इतके आहेत तर क्ष ची किंमत किती?
Q5) 
म्हाडा हे महामंडळ यासाठी काम करते?
Q6) 
भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदार संघ कोणता?
Q7) 
इतिहासात प्रसिद्ध असलेले पेशवा व निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली?
Q8) 
भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?
Q9) 
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?
Q10) 
अशोक चा मुख्य प्रधान कोण होता ?
Q11) 
खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Q12) 
एका गोदामातील अन्न 1000 कुटुंबांना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 500 कुटुंबांना किती दिवस पुरेल?
Q13) 
दगडमाती हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
Q14) 
खालील विधाने लक्षात घ्या.अ) केंद्रीय कार्यकारिणीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपती चे ठिकाणी विहित आहे.ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही.क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभा ग्रहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे.भारताचे राष्ट्रपती च्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Q15) 
Feel in the blank with correct pronoun:…..of these books is yours.
Q16) 
लाल मुंग्यांच्या द्वंशा मध्ये कोणते आम्ल असते?
Q17) 
चौकोनी पद्धतीपेक्षा कोणत्या पद्धती त 15% जास्त झाडे लावली जाऊ शकतात?
Q18) 
सिताफळ संशोधन केंद्र यापैकी कोठे आहे?
Q19) 
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती?
Q20) 
आधुनिक आवर्त सारणीत…..गण आहेत,
Q21) 
महाराष्ट्र पोलिसांनी कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविले आहे?
Q22) 
‘माझी पिशवी आण’ यामधील ‘आण’ हे कोणते क्रियापद आहे?
Q23) 
मुलाचे पाय…..  दिसतात,
Q24) 
1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संकेत 17 ने पूर्ण भाग जाईल?
Q25) 
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?
Q26) 
खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही?
Q27) 
मौर्य काळात ग्राम प्रमुखास कोणत्या नावाने संबोधले जात असे?
Q28) 
Quadrilatetal security dialogue मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश आहे.
Q29) 
पियुष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q30) 
भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य मानता येणार नाही?