पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 05-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण?
Q2) 
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे?
Q3) 
चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे,
Q4) 
शंभर पर्यंत असणारे सर्व विषम संख्यांची सरासरी किती?
Q5) 
वीस मीटर लांबीचे समसमान लांबीचे 50 तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Q6) 
शेतातील श्वेतक्रांतीचे जनक यांना म्हणतात?
Q7) 
राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Q8) 
20 चित्र बनवण्यासाठी 30 मिनिटे लागतात तर 12 चित्र किती मिनिटात तयार होतील?
Q9) 
1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ?
Q10) 
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?
Q11) 
‘मी पहाटे उठतो व फिरायला जातो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q12) 
महाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.
Q13) 
5000 चे 30 टक्के म्हणजे किती?
Q14) 
स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा.भक्ती –
Q15) 
महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
Q16) 
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q17) 
‘मी रमेशला मारतो’या वाक्यातील कर्म ओळखा.
Q18) 
10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल?
Q19) 
दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे . त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Q20) 
2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के?
Q21) 
2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?
Q22) 
20,25,31,38,46,?
Q23) 
पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे?
Q24) 
केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास ‘राष्ट्रीय सागरी प्राणी’ म्हणून घोषित केले?
Q25) 
‘कवी’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द काय?
Q26) 
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q27) 
जे काम अ 60 दिवसात करतो तर तेच काम एकटा व 40 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?
Q28) 
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q29) 
मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्ग घटित शब्द ओळखा.
Q30) 
डोंगर या शब्दाची जात ओळखा.