पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -99

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ ओळखा.
Q2) 
सहा सेमी बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 1.5 सेमी बाजू असलेली किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील ?
Q3) 
खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय निवडा.
Q4) 
एक नेमबाजीचा स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या पैकी एक गुण कमी होतो एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?
Q5) 
खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
Q6) 
गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले?
Q7) 
कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
Q8) 
तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
Q9) 
6 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण क्षेत्रफळ किती?
Q10) 
राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Q11) 
ए ही बी ची बहिण आहे सी ही बी ची आई आहे डी हा सी चा वडील आहे तर डी चे एक शी नाते काय?
Q12) 
एका कारखान्यात सहा हजार चारशे लोक कामावर होते. दरवर्षी 25 % मजूर कमी करावयाचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?
Q13) 
यक्षगाण हा हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
Q14) 
अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.हीवाट दूर जाते.
Q15) 
इंटरपोल्त (international criminal police organisation? चे मुख्यालय कोठे स्थित आहे??
Q16) 
मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठ किती आहेत?
Q17) 
प्रीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q18) 
रक्तदाब (ब्लड प्रेशर) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Q19) 
एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले गुलाबाला बटाटा म्हटले बटाट्याला मिरची म्हटले व मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना ह्या सांकेतिक भाषेत मैत्रिणींना काय देता येईल?
Q20) 
2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले?
Q21) 
भारतीय राज्यघटनेचे कलम…… अन्वये देशात आर्थिक आणि बानी लागू करता येते.
Q22) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Q23) 
श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत?
Q24) 
विणा मजेत तो वाद्य तर विना म्हणजेच…
Q25) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q26) 
वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली प्रयोग ओळखा?
Q27) 
वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह वापर करा.ताप थांबला का तिचा
Q28) 
पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात?
Q29) 
पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड असे ओळखले जाते?
Q30) 
मानवी विकास निर्देशांक ठरवतांना प्रामुख्याने कुठले निकष विचारात घेतले जातात?अ) आर्थिक विकास निकष (सरासरी राहणीमान)ब) आरोग्य (अपेक्षित आयुर्मान)क) शिक्षण (शैक्षणिक कालावधी)ड) आनंदाचे प्रमाणइ) अनुपलब्धता
Q31) 
20 वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12पट होते आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर त्या दोघांचे आजचे वय किती?
Q32) 
भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य……………. या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
Q33) 
अजय विजय संजय व दीपक यांनी प्रत्येकी अनुक्रमे 400 रुपये 600 रुपये 300 रुपये व 700 रुपये एकत्र जमवून भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला महिन्याअखेर त्यांना 400 रुपये नफा झाला तर त्यामध्ये संजयला किती नफा मिळणार?
Q34) 
कोणत्या प्रयोगात करता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो?
Q35) 
99999+999+99+9=?
Q36) 
या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगविलेली असते ते वाहन…………… या इंधनावर चालत असते.
Q37) 
जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल?
Q38) 
1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Q39) 
सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात?
Q40) 
एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल?
Q41) 
पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
Q42) 
2023 च्या 19 व्या जागतिक अथलेटिक्स स्पर्धा ऑक्टोबर 2023 मध्ये……. येथे आयोजित करण्यात आले आहेत.
Q43) 
0.07+3.009+33.010+0.0013=?
Q44) 
Indian opinion हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते?
Q45) 
खालीलपैकी कोणता नेता मावळ गटातील नाही?
Q46) 
नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते?
Q47) 
राधा गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कोणता?
Q48) 
अपूर्ण म्हण पूर्ण करा.‘….. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली’.
Q49) 
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q50) 
पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती जी 15,36 21 या संख्येने पूर्ण भाग जाईल?