पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 28-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q2) 
‘रामने पुस्तक वाचले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q3) 
9  किलो आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर 2.5 किलो आंब्याची किंमत किती
Q4) 
साखर पेरणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ योग्य कोणता आहे?
Q5) 
कोणत्या समासात सामासिक शब्दाचा ‘क्रियाविशेषण अव्यय’ असतो?
Q6) 
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q7) 
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Q8) 
1,50,000 1,5000 अक्षरी…………….
Q9) 
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रकार कोणता?
Q10) 
महाराष्ट्र राज्य हातमाग मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Q11) 
‘आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले.’या वाक्यात कुठला प्रयोग आहे.
Q12) 
पानिपतचे तिसरे युद्ध….. वर्षी झाले,
Q13) 
भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.
Q14) 
घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही?
Q15) 
भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल?
Q16) 
नाथ सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
Q17) 
12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?
Q18) 
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द असलेला पर्याय ओळखा.
Q19) 
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q20) 
संत जनाबाई यांची समाधी……. येथे आहे,
Q21) 
भारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Q22) 
121 चा वर्ग किती?
Q23) 
संयुक्त राष्ट्र संस्थाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे?
Q24) 
पाच माणसे सहा तासात दहा मेल चालतात त्यांच्यापैकी दोन जण किती तास किती मेल चालतील?
Q25) 
महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे.
Q26) 
संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q27) 
त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?
Q28) 
बिन भाड्याचे घर कोणते?
Q29) 
बंदुकीची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात?
Q30) 
भिन्न शब्द ओळखा,