पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -13

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q2) 
एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते 2009 ला ती लोकसंख्या 88,200 आहे तर 2007 ला किती होती.
Q3) 
पोलीस हा विषय कोणत्या सूचित येतो?
Q4) 
अनिलची कार्यक्षमता सुनील पेक्षा दुप्पट आहे एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिल सुनील पेक्षा पंधरा दिवस कमी कालावधी घेतो तेच काम दोन्ही मिळून केल्यास किती दिवस लागतील.
Q5) 
स्वाती स्वयंपाक करते या वाक्याचा प्रकार ओळखा?
Q6) 
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q7) 
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Q8) 
स्टॉक एक्सचेंज वर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते.
Q9) 
ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणते?
Q10) 
ऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता.
Q11) 
भारतातील खालीलपैकी कोणता पर्वत निळा पर्वत म्हणून ओळखला जातो?
Q12) 
उचित पर्याय शोधा.मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.
Q13) 
विश्वचषक हॉकी स्पर्धा 2014 मधील अंतिम सामन्यातील विजेते कोण आहेत.
Q14) 
ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली.
Q15) 
चकमा भारतात आलेल्या कोणत्या देशाचे निर्वासित आहे?
Q16) 
भारतातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती?
Q17) 
20मुलांना 20 किलोग्रॅम साखर 20 दिवस पुरते तर 1 मुलाला 1 किलो ग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
Q18) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात त्यास काय म्हणतात.
Q19) 
गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे.
Q20) 
मनुष्याला आयुष्यात एकूण किती दात येतात?
Q21) 
इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे?
Q22) 
श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.
Q23) 
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते.
Q24) 
पुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्नखोर त्याच अंकुशाचा मार !
Q25) 
डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरूनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.