पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 07-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
Q2) 
120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?
Q3) 
गिअर असलेल्या वाहनाचे लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते?
Q4) 
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q5) 
खालीलपैकी दिलेल्या शब्दातील कर्म ओळखाशेजारच्या मंद काकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.
Q6) 
‘अलीकडे “वाहती” नदी दिसतेस कुठे?’या वाक्यातील अवतरणातील शब्दाचा प्रकार कोणता?
Q7) 
मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?
Q8) 
लष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.
Q9) 
ओरिसा :भुवनेश्वर:: मणिपूर:?
Q10) 
पूर्ण सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते?
Q11) 
इ.स‌. 1992 मध्ये…… या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
Q12) 
2012 सालची ऑलिंपिक स्पर्धा……. येथे झाली होती,
Q13) 
बोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?
Q14) 
या पैकी मूळ संख्या कोणती?
Q15) 
ज्या भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मां ना….. असे म्हणतात,
Q16) 
खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही ?
Q17) 
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Q18) 
11.120.13….?
Q19) 
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q20) 
44 च्या पुढील 21 वी विषम संख्या कोणती?
Q21) 
भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली?
Q22) 
वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा?
Q23) 
गुजरात राज्यातील 2025 मध्ये सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे?
Q24) 
एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?
Q25) 
‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?
Q26) 
‘तो’ हे ………..आहे.
Q27) 
इंडोनेशिया हा देश भारताच्या कोणत्या दिशेला आहे?
Q28) 
रामने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q29) 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कोठे केला?
Q30) 
भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची आहे?