पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 03-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो?
Q2) 
‘जरा हात वर कर पाहू.’ या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
Q3) 
महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद किती आहेत?
Q4) 
13:196:16:..?
Q5) 
दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?
Q6) 
‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.
Q7) 
भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेच्या………….. आहे.
Q8) 
‘तो अभ्यास करत असेल.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q9) 
4,5,8,0,7 अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q10) 
विसंगत दिशा कोणती?
Q11) 
अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?
Q12) 
भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे?
Q13) 
अनिल चा पगार संजय पेक्षा 25% जास्त आहे तर संजय चा पगार अनिल पेक्षा किती % कमी आहे,
Q14) 
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Q15) 
1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Q16) 
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
Q17) 
‘सलीम घराबाहेर निघत आहे.’वाक्याचा काळ ओळखा.
Q18) 
256 या संख्याच्या वर्गमूळातून 2 या संख्यांचे वर्ग वजा केले असता बाकी किती उरेल?
Q19) 
‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q20) 
‘कुसुमाग्रज’ हे कोणाचे टोपण नाव आहे?
Q21) 
पन्नास या शब्दाची जात ओळखा.
Q22) 
कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.
Q23) 
शक्तीचे एकक काय आहे?
Q24) 
देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?
Q25) 
जर एका वर्षी 23 जानेवारी गुरुवार असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या दिवशी येईल?
Q26) 
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.तू पण माझ्याबरोबरप्रार्थना म्हण.
Q27) 
8,5,7,2,3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q28) 
12 से.मी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?
Q29) 
नुकत्याच जपानमध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत भारताला या क्रीडा स्वरूपात पदक मिळाली नाही?
Q30) 
ATM चा फुल फॉर्म काय आहे?