Q1)
पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली.
Q2)
सावळाच रंग तुझ्या पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा.
Q3)
अंगार या समांतर शब्द ओळखा?
Q4)
जम्मू आणि काश्मीर या राज्यातील ‘सलाल प्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
Q5)
भारताचे दक्षिणेकडील टोक म्हणून ……ओळखले जाते,
Q6)
खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही.
Q7)
एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 वा आणि किरण उजवीकडून 12 आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली जर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q8)
भारतीय प्रमाण वेळ ग्रीन विच वेळेच्या….आहे,
Q9)
120,90,65,45,30,20,?
Q10)
हे मेघा ‘तू सर्वांना जीवन देतोस. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Q11)
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे.
Q12)
मोहम्मद गौरी सोबत तराईचे युद्ध…. या दिल्लीत शासकाने केले
Q13)
‘खारट’ या शब्दाची जात ओळखा.
Q14)
महाराष्ट्रातील……. ही सर्वात लांब नदी आहे?
Q15)
मोटार वाहना अधिनियम 1988 मध्ये अपघात घडल्यास वाहन चालकाची कर्तव्य ही कुठल्या कलमांतर्गत दिलेली आहेत?
Q16)
13,18,24,31,…….
Q17)
डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?
Q18)
जर GE=43,SUM=10117,तर 523=…..असू शकते.
Q19)
समूहदर्शक शब्द ओळखा.जशी यात्रेकरूंची जत्रा अशी सैनिकांची……..
Q20)
आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीज गृह कोठे आहे?
Q21)
पहिल्या पाच मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
Q22)
मनालीचे डोळे माझ्यासारखे आहेत म्हणून तिला सर्वजण …………म्हणतात.
Q23)
महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेले खालीलपैकी कोणते सरोवर आहे?
Q24)
10 टक्के मलईचे 120 लिटर दूध व 8 टक्के मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती?
Q25)
एका मुलीचे इंग्रजीमध्ये 30 पैकी 21. गणितात 50 पैकी 30, इतिहासात 40 पैकी 20, व शास्त्रात 25 पैकी 18 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात सर्वाधिक गुण मिळाले?
Q26)
……वी घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्था यांच्याशी संबंधित आहे?
Q27)
एका संख्येच्या सहा पट आणि दुप्पट यामध्ये बत्तीस चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Q28)
चंद्राविषयी माहिती मिळवण्यासाठी चंद्रयान -1 पाठवणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला?
Q29)
13 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे?
Q30)
0.16/4.8=?