Q1)
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q2)
दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?
Q3)
25 ते 45 गुणोत्तर किती?
Q4)
1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?
Q5)
वासुदेव बळवंत फडके….. या खात्यात लिपिक होते,
Q6)
बेडूक या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही?
Q7)
अकबराने स्थापन केलेल्या धर्म कोणता?
Q8)
चिपको आंदोलनाचे जनक कोण?
Q9)
सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?
Q10)
भाऊ-बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीची वय 30 वर्षे आहे तर भावाचे वय किती वर्षे असेल?
Q11)
कार्बोनेट क्लोराइड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते?
Q12)
दक्षिणेची गंगा म्हणून………ही नदी ओळखले जाते,
Q13)
50 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल?
Q14)
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q15)
दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Q16)
सिंधू खोरे संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात गोदीबंदर गोदी बंदर होते?
Q17)
‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
Q18)
2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?
Q19)
‘भीतीपोटी प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजवणारा घबराट मनुष्य’ – या वाक्य साठी योग्य पर्यायी शब्द निवडा.
Q20)
5 वा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पाडले आहे?
Q21)
मी निबंध लिहितो सदर वाक्यामध्ये वर्तमान काळाचा कोणता प्रकार आहे.
Q22)
पहिल्या 22 विषम संख्यांची सरासरी किती येईल?
Q23)
नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
Q24)
महाराष्ट्रातील पहिला जलसुरक्षा मोबाईल प्रयोगशाळा कोठे आहे ?
Q25)
3,452 – ? = ?
Q26)
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच……..
Q27)
सोमवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 7 पर्यंत एकूण मिनिटे किती?
Q28)
महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली ?
Q29)
छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती?
Q30)
जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?