Q1)
एका फळ विक्रेत्याने 10 रुपये चे 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाचे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला.
Q2)
पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?
Q3)
जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविले जाणार आहे?
Q4)
5 रेडिओ ची विक्री किंमत 6 रेडीओच्या खरेदी किंमती इतकी आहे तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती.
Q5)
श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.
Q6)
दयाळू हे कोणते नाम आहे.
Q7)
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q8)
जालियनवाला बाग हत्याकांडच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली.
Q9)
सन 2013 चे भारतरत्न पुरस्कार कोणत्या जगप्रसिद्ध खेळाडूस देण्यात आले आहे.
Q10)
मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत?
Q11)
एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील?
Q12)
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण.
Q13)
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q14)
पीपिलीका या शब्दाचा अर्थ सांगा.
Q15)
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.
Q16)
लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही.
Q17)
स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?
Q18)
महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली.
Q19)
माहितीचा अधिकार कायदा भारतीय घटनेने कोणत्या दिवशी सर्व देशभर लागू केला.
Q20)
तांबे जस्त व निखिल ह्या तीन घटकांच्या एकत्रितरणातून कोणते संमिश्र तयार होते.
Q21)
विजेच्या दिव्यात खालील पैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Q22)
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.
Q23)
कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.
Q24)
गटातील वेगळा शब्द कोणता?
Q25)
40.000 मुद्दलाचे दसादशे 10 दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?