Q1)
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवतात?
Q2)
महाराष्ट्रात पेंच नदीवर कोणते धरण बांधले आहे?
Q3)
खालीलपैकी कशास ‘हिरवे सोने’ म्हणतात?
Q4)
आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे?
Q5)
पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
Q6)
श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मूळ किंमत किती?
Q7)
खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?
Q8)
राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात रद्द न होणारे मूलभूत हक्क कोणते?
Q9)
खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?
Q10)
20 ते 60 यादरम्यान मूळ संख्यांची बेरीज किती येईल?
Q11)
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Q12)
4/7,3/7,5/7,2/7 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Q13)
21 ते 71 या दोन संख्यांच्या दरम्यान 4 ने निशेष भाग जाणार या संख्या किती आहेत?
Q14)
569081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती?
Q15)
चा,ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत?
Q16)
3 वर्षात 12000 रुपये मुद्दलाचे सरळ व्याज 2160 रुपये झाले तर द.सा.द.शे व्याजाचा दर काय असावा?
Q17)
2010 मध्ये हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण होते?
Q18)
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Q19)
सुरेशा एका ठिकाणाहून उत्तरेला दोन किलोमीटर चालत गेली. तिथून ती उजवीकडे वळून 1.5 किलोमीटर आतर धावत कापले. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर अंतर तिने सायकलने पार केले. तर आता ती मूळ ठिकाणच्या कोणत्या दिशेला आहे?
Q20)
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या अंतरीक इंद्रियांवर हिपॅटॅटीस बी चा प्रादुर्भाव होतो?
Q21)
‘अचानक येणारा पाहुणा’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.
Q22)
2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?
Q23)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.जीव भांड्यात पडणे :-
Q24)
इराण या देशाची चलन कोणते?
Q25)
बीड जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर असलेला तालुका कोणता,
Q26)
संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
Q27)
Leena…………. In the United States since 1996.
Q28)
2:12::30:?
Q29)
‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q30)
विसंगत शब्द ओळखा.