Q1)
‘देवाने हात देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Q2)
250 चे पाच टक्के म्हणजे किती?
Q3)
‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?
Q4)
कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा,
Q5)
खालीलपैकी पृथक्कत्वाच संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?
Q6)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q7)
टुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसर गाडी………?
Q8)
दुसर जागतिक महायुद्ध किती?
Q9)
शीख धर्माची स्थापना कोणी केली?
Q10)
विस्तृत: व्यापक:: जरा:?
Q11)
मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Q12)
एप्रिल महिन्याच्या चार तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल ?
Q13)
1+3+5+7……………+135=?
Q14)
संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?
Q15)
जलियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव…………….
Q16)
आय एस आर ओ ही संघटना कशाशी संबंधित आहे?
Q17)
पुढील वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा.कुत्रा हाल न खाणे :-