पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 05-04-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
गेल्या आठवड्यातील मंगळवारी महात्मा गांधी जयंती होती आज सोमवार असेल तर येत्या रविवारी तारीख किती असेल?
Q2) 
परभणी जिल्ह्याचे पालक मंत्री कोण?
Q3) 
‘सिक्कीम’ या राज्याची राजधानी कोणती?
Q4) 
एका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल?
Q5) 
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
Q6) 
भारतात बनवण्यात आलेली को – व्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवली आहे?
Q7) 
भारतात कोणत्या राज्यात ‘झाडांच्या मुलांचे नैसर्गिक पूल’आहेत?
Q8) 
खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.
Q9) 
केलेले उपकार जो जाणत नाही असा?
Q10) 
दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?
Q11) 
स.ला.ना.ते. हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत?
Q12) 
भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?
Q13) 
पाच जणांच्या कुटुंबाचे सरासरी वय 32 आहे. जर आजी वारली तर ते 18 एवढे कमी झाले. आजीचे वय काय होते?
Q14) 
भारतात पोलीस स्मृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?
Q15) 
दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?
Q16) 
खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q17) 
मिझोरम ची राजधानी नाव काय?
Q18) 
52. 48. 45…..42
Q19) 
जर MJ = 3, XC = 21 तर GZ = ?
Q20) 
विजेचा दिवा चा शोध कोणी लावला?
Q21) 
हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?
Q22) 
भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?
Q23) 
2:12:3:?
Q24) 
पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालके तीव्र कुपोषित आहे असे म्हणता येईल?
Q25) 
भारतीय संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
Q26) 
मनाच्या जागी येणारी संख्या ओळखा.8 17 28 37 48 57?
Q27) 
‘मितव्ययी’ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
Q28) 
विसंगत घटक ओळखा?
Q29) 
एका लीप वर्षात एक फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारीला कोणता वार असेल?
Q30) 
मिझोरम ची राजधानी नाव काय?
Q31) 
मोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे मोठा वाहन कायदा कलम.
Q32) 
यश व गणेश यांच्या वयाची सरासरी 13 वर्षे आहे. आणी रमेश व पूर्वा यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. पूर्वा व यश यांच्या वयांची बेरीज 36 वर्षे असेल तर पूर्वाचे वय किती वर्ष असेल?
Q33) 
… हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात,
Q34) 
महाराष्ट्रातील कृष्णा नदी ही ……नदी आहे.
Q35) 
16 या संख्येचा घन किती होईल?
Q36) 
दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?
Q37) 
रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q38) 
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Q39) 
सामवेदात वेदमंत्र गाण्याचे एकूण किती प्रकार आहेत?
Q40) 
50 मीटर लांबीचा कपड्यातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q41) 
सहसंबंध ओळखा, 64,36,?,81?
Q42) 
महाबलीपुरम मंदिर कोणाच्या काळात बनवले गेले?
Q43) 
…….. तर्फे महालेखापाल ची नियुक्ती केली जाते,
Q44) 
क्रमाने येणाऱ्या पाच अंकी संख्यांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यम भाग येणारी संख्या कोणती?
Q45) 
महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?
Q46) 
वाक्य प्रकार ओळखा.जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला?
Q47) 
डायबिटीस विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही?
Q48) 
अर्ध्या वचनात राहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q49) 
शिकाऊ परवाण्याची वैधता………………….. महिने असते.
Q50) 
वायस या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा,