पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 17-11-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
शब्दांच्या आठ जातींपैकी अविकारी नसलेली जात ओळखा.
Q2) 
एका आयताकृती शेताची लांब1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर लांबी रुंदीशी गुणोत्तर काढा?
Q3) 
‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q4) 
रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q5) 
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Q6) 
69.49.7…?
Q7) 
712 च्या मागील 34 वी समसंख्या कोणती?
Q8) 
वाक्याचा प्रयोग ओळखा .मुलांनी पपई खाल्ली.
Q9) 
तबेला काय आहे?
Q10) 
एक ते शंभर मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात.
Q11) 
कोणत्या शब्दसमूहासाठी  ‘शाश्वत’ हा एकच शब्द योजता येईल.
Q12) 
‘मॅग्रोव्ह’ वृक्षांची वने खालीलपैकी कोठे आढळतात?
Q13) 
लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
Q14) 
वाहनाच्या बाजूच्या आरशामध्ये वाहनांच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात ?
Q15) 
‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q16) 
‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q17) 
योग महोत्सव 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला?
Q18) 
19 जुलै 1969 स*** देशातील प्रमुख……… बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
Q19) 
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q20) 
एका सांकेतिक भाषेत TABLE म्हणजे 59012 , GREAT म्हणजे 73945 तर GENTLE म्हणजे किती?
Q21) 
मांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे?
Q22) 
साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q23) 
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.केसाने गळा कापणे –
Q24) 
X – Y चा अर्थ आहे, X आई आहे X ची X * Z चा अर्थ आहे, X वडील आहे Z चे.X + Z चा अर्थ आहे,X मुलगी आहे Z ची. तर M – N * T + Q यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान असत्य नाही?
Q25) 
देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?
Q26) 
खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?
Q27) 
वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.
Q28) 
अशुद्ध शब्द कोणता?
Q29) 
अक्षरांची प्रमुख चार गटात विभागणी केल्यास दंड नसलेले अक्षर कोणते?
Q30) 
कश्मीर श्रीनगर हे कोणी निर्माण केले?