पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -66

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
रशियाचे संसदेस काय नाव आहे.
Q2) 
क्षयरोगाचे कारण काय असते?
Q3) 
खालीलपैकी विसंगत पर्याय शोधा?
Q4) 
24:54: तर 63:?
Q5) 
खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?
Q6) 
जर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल.
Q7) 
थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?
Q8) 
दोन संख्यांची बेरीज 32 आहे जर त्यापैकी एक संख्येची चार पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Q9) 
राज्य प्रशासन लावादाचे अध्यक्ष ची नेमणूक कोण करत
Q10) 
जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q11) 
बिड जिल्ह्यातील एक तालुका……
Q12) 
महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले.
Q13) 
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ‘जागतिक विद्यार्थी दिवस ‘ म्हणून ………यांचा वाढदिवस घोषित केला आहे.
Q14) 
खालीलपैकी कोणत्या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते?
Q15) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q16) 
अण्णा हजारे यांचे राळगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q17) 
विराट कोहलीने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या.
Q18) 
सार्वभौमित रक्तदाता रक्तगट कोणता आहे?
Q19) 
जसे विटांचा ढिग तसे वेलींचा.
Q20) 
दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र भारताने कोठे उभारले आहे.
Q21) 
‘प्रसादला गरम दूध आवडते.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
Q22) 
ग्रामगीता कोणी लिहिली.
Q23) 
50 मीटर लांबीचा कपड्यातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q24) 
‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ……..या राज्यात आढळते.
Q25) 
…………. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण होय.
Q26) 
भागाकार करा.3.1639 / 0.013 =?
Q27) 
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q28) 
After the successful performance of the great singer there was……. applause by the audience.
Q29) 
क्षयरोगाचे कारण काय असते?
Q30) 
जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?