पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 12-03-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणता शब्द विशेष नाही?
Q2) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q3) 
ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण?
Q4) 
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q5) 
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Q6) 
3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर 3मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q7) 
खालीलपैकी कोणता अधातू विद्युत दृष्ट्यासुवाहक आहे,
Q8) 
महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी पितळखोरा लेणी ………या जिल्ह्यामध्ये आहे.
Q9) 
पृथ्वी भोवतालच्या वातावरणात कोणत्या थराचे वादळे ढग पाऊस यांची निर्मिती होते?
Q10) 
ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण.
Q11) 
बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध महादेव मंदिर कोणते?
Q12) 
खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Q13) 
एका फळ विक्रेत्याने 10 रुपये चे 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाचे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला.
Q14) 
729 चे घनमूळ किती?
Q15) 
‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
Q16) 
4 सेमी बाजू असणारा चौरस व 6 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असणार आयत या दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळाची बेरीज किती असेल?
Q17) 
नरेश पश्चिमेला चालत आहे. तो उजवीकडे वळतो, परत उजवीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला, तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
Q18) 
खालीलपैकी शक्य क्रियापद ओळखा?
Q19) 
या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगविलेली असते ते वाहन…………… या इंधनावर चालत असते.
Q20) 
खालील शब्दाची विभक्ती ओळखा समर्थाची.
Q21) 
भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत?
Q22) 
खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही?
Q23) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q24) 
कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.
Q25) 
भारताचे परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव काय?
Q26) 
खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही?
Q27) 
महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे?
Q28) 
पोपटा आकाशात उडला या वाक्यातील प्रयोग ओळखा,
Q29) 
भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?
Q30) 
लष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.
Q31) 
ताशी 90 किमी वेगाने जाणारी पाचशे मीटर लांबीची रेल्वे गाडी त्याच दिशेने 50 किमी वेगाने जाणाऱ्या दोनशे मी लांबीच्या रेल्वे गाडी किती कालावधी ओलांडेल?
Q32) 
चालकांचे लक्ष विचलित असणाऱ्या जाहिराती लावणे मोटार वाहन कायदा कलम………….. अन्वये गुन्हा आहे.
Q33) 
सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे.
Q34) 
52. 48. 45…..42
Q35) 
गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
Q36) 
जागतिक योग दिवस साजरा कधी केला जातो?
Q37) 
171 / 19 * 9 = ?
Q38) 
108 वे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे ?
Q39) 
गुन्हा: न्यायालय:: रोग:?
Q40) 
खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही?
Q41) 
सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q42) 
डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला?
Q43) 
राष्ट्रीय विद्युत परीक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Q44) 
अनेक वचनी शब्द निवडा .दासी
Q45) 
खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?
Q46) 
14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Q47) 
अपूर्ण म्हण पूर्ण करा.‘….. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली’.
Q48) 
‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Q49) 
‘रामाकडून रावण मारला गेला.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q50) 
भारताची मध्यवर्ती बँक कोणती?