Q1)
6 वा.15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
Q2)
जेखळांचीव्यंकटी सांडो अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा
Q3)
स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
Q4)
ज्या कोणाचे माप 90°अंश आहे त्या कोणाला काय म्हणतात?
Q5)
खालीलपैकी अतिउत्तम विद्युत वाहक कोणते?
Q6)
7500 रुपये इतक्या रकमेची दसादशे चार टक्के व्याजदराने दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
Q7)
रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती मिळेल?
Q8)
एका शंकूच्या तळाची त्रिज्या जर 3.5 मीटर असून त्याची तिरकस उंची 12.5 मीटर आहे तर त्याच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ किती चौरस मीटर असेल?
Q9)
मतदानाच्या शाळेमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो?
Q10)
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते?
Q11)
पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.देवा सर्वांना सुखी ठेव
Q12)
आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा.
Q13)
दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे……..,…
Q14)
कोणत्या शहरात भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणली जाते?
Q15)
वायस या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून योग्य शब्द निवडा?
Q16)
99999+999+99+9=?
Q17)
एका आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदी पेक्षा 60% ने जास्त आहे जर त्या प्लॉटची लांबी आणि रुंदीतील फरक 48 मीटर असल्यास त्या आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती असेल?
Q18)
कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा गुरु ग्रंथ साहेब मध्येही समावेश केला गेला?
Q19)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?5824,5242,????,4247,3823
Q20)
13824 चे घनमूळ किती?
Q21)
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Q22)
वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो?
Q23)
चांदी उडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q24)
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q25)
भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?
Q26)
खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?
Q27)
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Q28)
राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील करता ओळखा.
Q29)
सर्व केंद्रीय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते?
Q30)
25,75,100 या संख्यांचा लसावी काढा.