पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 27-01-2026
अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक -
@Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!
Q1)
मोटार वाहनाचे मडगार्ड काय असते?
चिखलातून मोटार वाहन गाडी व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी ची सोय
चाकाच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखणारी सोयचाकाच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखणारी सोय
दुसऱ्या मोटार वाहनाची धडक बसून नुकसान होऊ नये म्हणून लावलेले यंत्र
हॉटेल वाहनाच्या चैन वरती लावलेले सुरक्षिततेचे आवरण
स्पष्टीकरण : -
Q2)
भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले?
पंडित जवाहरलाल नेहर
महात्मा गांधी
इंदिरा गांधी
विनोबा भावे
स्पष्टीकरण : -
Enter Your Full Name
Submit
SIDDESHWAR CAREER ACADEMY
Go to Home
Leaderboard