Q1)
राज्यसभेचे सभापत होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे.
Q2)
पाणी महाल कोणत्या किल्ल्यावर आहे?
Q3)
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Q4)
आज रविवार आहे. परवा 13 तारीख होती. तर तीन दिवसानंतरची तारीख होणार काय असेल?
Q5)
182 ची 104 चे गुणोत्तर काय?
Q6)
पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
Q7)
खालीलपैकी ‘संहार’ शब्दाशी विसंगत शब्द ओळखा.
Q8)
व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q9)
भारतातील पहिली वन संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली?
Q10)
आजचा वार शुक्रवार असल्यास चोविसाव्या दिवसाला कोणता वार येईल?
Q11)
मधुमेह हा …….. या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो.
Q12)
खालीलपैकी कोणत्या खंडाच्या मध्यातून मकरवृत्त जाते?
Q13)
प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?
Q14)
69.49.7…?
Q15)
धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
Q16)
कोयना धरण कोणत्या ठिकाणी आहे?
Q17)
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?
Q18)
विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो?
Q19)
पूर्वभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय!
Q20)
हातावर ……देणे,
Q21)
सहसंबंध ओळखा.मंगळवार: शनिवार:: चैत्र: ?
Q22)
पूर्ण सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते?
Q23)
फुलांनासुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Q24)
‘तृतीय रत्न’ हे नाटक कोणी लिहिले?
Q25)
धर्मार्थ मोफत जेवण वाटणे………
Q26)
एक रेल्वे तशी 160 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पटकन मी केला तर तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?
Q27)
एक बूट पाण्याचा प्रवाह च्या दिशेने 16 किमी दोन तासात जाते. तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी तिला चार तास लागतात संत पाण्यात बोटीचा वेग किती?
Q28)
2225+450÷5-220×8.5=?
Q29)
राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
Q30)
60 मीटर लांबीची दोरीचे 10 मीटर एक तुकडा असे 6 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल?