पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 18-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पुढीलपैकी जोड मूळ संख्या कोणती नाही?
Q2) 
125 चे घनमूळ किती?
Q3) 
नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,
Q4) 
?409.413.418.424.
Q5) 
परिवहन वाहन कसे ओळखतात?
Q6) 
कांदा, बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात?
Q7) 
पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?
Q8) 
त्रिस्तरीय पंचायत राज ची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?
Q9) 
शब्दांच्या एकूण किती जाती आहेत?
Q10) 
एक गुंठा शेत सपाटी करण्याचा खर्च पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेत सपाटी करण्याकरिता किती खर्च येईल?
Q11) 
एका आयताकृती शेताची लांब1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर लांबी रुंदीशी गुणोत्तर काढा?
Q12) 
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q13) 
वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?
Q14) 
‘खरोसा’ ही प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q15) 
राष्ट्रीय ग्रामीण पेजल प्रकल्प मार्गदर्शक तत्वानुसार दरडोई दर दिवशी पाण्याची किमान किती गरज आहे?
Q16) 
कोणत्या देशाची सीमा भारतास सर्वात कमी लागून आहे?
Q17) 
खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही?
Q18) 
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Q19) 
नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?
Q20) 
हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्यात सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळ एकूण कोंबड्या किती?
Q21) 
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Q22) 
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?
Q23) 
परभणी जिल्ह्याला कोणती  सीमा लागत नाही ,?
Q24) 
ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Q25) 
सोमवार : शुक्रवार : : वैशाख : ?
Q26) 
सोमवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 7 पर्यंत एकूण मिनिटे किती?
Q27) 
12345679×72=….?
Q28) 
दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?
Q29) 
खालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे?
Q30) 
पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?