पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 28-04-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
शब्दांच्या आठ जाती पैकी अविचारी असलेली जात ओळखा?
Q2) 
भारताच्या तिरंगी झेंड्या मध्ये जे चक्र घेतलेले आहे ते कोणत्या राजाचे राज्याचे प्रतीक होय?
Q3) 
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या………….. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.
Q4) 
खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दाचा पर्याय लिहा.
Q5) 
पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकूण ती मुलगी आहे तर पूर्वार्णवची कोण?
Q6) 
खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.
Q7) 
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना…… रोजी झाली आहे.
Q8) 
सुधीरच्या आत्याची वहिनी आजची आई आहे. तर सुधीर चे वडील अजयचे कोण?
Q9) 
दोन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर 3:2 असून त्यांच्या वर्गाची बेरीज, 4,212 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q10) 
पाच बगळे, पाच मासे, पाच मिनिटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खात असेल?
Q11) 
80+/7-6×10=..?
Q12) 
988 च्या रकमेवर 18 टक्के दराने 5 वर्षात किती रुपये सरळ व्याज मिळेल?
Q13) 
भारतात मसाल्याची पिके सर्वाधिक कोणत्या राज्यात पिकतात?
Q14) 
प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q15) 
भारतात पेटंट अधिनियम सर्वप्रथम कोणत्या वर्षी संमत केला गेला?
Q16) 
एका जंगलात दोन वर्षांपूर्वी 30000 सागाचे झाडे होते. दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड झाली तर आज वृक्षांची संख्या किती?
Q17) 
अरेरे! बापरे!शी! हे कोणत्या अवयवाशी संबंधित आहे,
Q18) 
60 चे 40 टक्के म्हणजे किती?
Q19) 
पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
Q20) 
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Q21) 
‘रामाने रावणाला मारले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q22) 
एका शंकूची उंची 14 सेमी व तळाची त्रिज्या 3 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Q23) 
प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे?
Q24) 
सन १८५९ मध्ये चार्ल्स डार्विन ………या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
Q25) 
विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q26) 
‘डोंगर’ या शब्दाची जात ओळखा.
Q27) 
रायगड जिल्ह्यात ….. संशोधन केंद्र आहे.
Q28) 
खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q29) 
कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला तर आता रमेश चे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Q30) 
आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे?