Q1)
एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q2)
महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Q3)
चार वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 आहे तर श्यामचे आजचे वय किती?
Q4)
सलील चा समानार्थी शब्द,
Q5)
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q6)
अशुद्ध शब्द कोणता?
Q7)
पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Q8)
जिजाबाई यांच्या वडीलाचे नाव काय?
Q9)
7,11 13, 17, 19,?
Q10)
एका परीक्षेत 1200 मुले व 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाल्या. तर परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले?
Q11)
दहा टक्के नफा घेऊन एक पुस्तक 27.5 पन्नास रुपयाला विकले, जर ते पुस्तक 25.5 75 रुपयाला विकली तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असत?
Q12)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q13)
हॉर्न वाजविण्यास कुठे मनाई आहे?
Q14)
खालील पैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटर सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?
Q15)
संजय वयाने शंकर पेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे. जर शंका चा जन्मदिवस सोमवार होता तर संजयचा जन्मदिवस कोणता?
Q16)
पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा?
Q17)
महिला प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
Q18)
शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा?
Q19)
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात?
Q20)
‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q21)
आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता?
Q22)
12 ते 14 वर्षे वयोगटाचे कोरोना लसीकरण भारतात कधी सुरू झाले ?
Q23)
उस्मानाबाद मधून कोणत्या डोंगररांगा जातात.
Q24)
नारायण सूर्याजी ठोसर कोणाचे नाव आहे?
Q25)
भारतात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला,
Q26)
लहानपण देगा देवा |मुंगी साखरेचा रवा |ऐरावत रत्न थोर |त्याशी अंकुशाचा मारा | या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
Q27)
दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?
Q28)
चंद्रपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रशेखर धारण करणाऱ्या या नदीस तेथे चंद्रभागाचे असे संबोधले जाते?
Q29)
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा औरंगाबादला लागलेली नाही.
Q30)
जर एक खांबाची उंची व सावली समान आहे तर सूर्याच्या उंचीचा कोण किती?