Q1)
10.5+1.05+105=……?
Q2)
7 क्रमांकावर विषम संख्यांची सरासरी 15 आहे पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती?
Q3)
दिल्ली सुलतानशाही ची स्थापना कोणी केली?
Q4)
42 व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यघटनेत पुढीलपैकी कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले?
Q5)
सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q6)
खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते?
Q7)
पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?
Q8)
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q9)
उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता?
Q10)
सम्राट अशोकाने तिसरी बौद्ध धर्म परिषद कोठे भरवली होती?
Q11)
‘मी पत्र लिहीत असे.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q12)
……… हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य आहे?
Q13)
पत्रकार या शब्दाची स्त्रीलिंगी ओळखा.
Q14)
पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.कोठे इंद्राचा ऐरावत नि………
Q15)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q16)
स्वतंत्र भारताचे प्रथम अर्थमंत्री कोण?
Q17)
जर दोन दिवसांपूर्वी रविवार होता, तर गुरुवार कधी येणार?
Q18)
भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q19)
दहा वर्षांपूर्वी वडिलांचे मुलांचा वयाच्या तीन पट होते. दहा वर्षा नंतर वडिलांचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती वर्ष असेल?
Q20)
महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?
Q21)
अरण्यरुदन या शब्दाचा अर्थ सांगा?
Q22)
खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गटातील भाषा आहे?
Q23)
56 अशांची 36 नानी घेऊन त्या रकमेत दोन रुपयांची किती नाणी येतील?
Q24)
दोन पेट्यांत 36 आंबे मावतील याप्रमाणे 12 डझन आंबे ठेवायला किती पेट्या लागतील?
Q25)
8,5,7,2,3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q26)
महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला होता?
Q27)
‘विदुषी’ या शब्दाचे लिंग कोणते?
Q28)
कोकण किनारपट्टी ची एकूण लांबी किती?
Q29)
आई-वडिलांनी मुलांना प्रेमाने वाढविले. या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q30)
जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात?