Q1)
‘सरदार सरोवर धरण प्रकल्प’ कोणत्या नदीवर बांधले आहे?
Q2)
महाराष्ट्र शासन योजना व्यसनमुक्ती ब्रँड अँबेसिडर कोण आहे?
Q3)
700 मीटर लांबीच्या आगगाडी चा ताशी वेग 60 किमी वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास एक मिनिट लागतो तर बोगद्याची लांबी किती?
Q4)
खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला जातो?
Q5)
नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?
Q6)
‘सदा सर्वदा योग तुझा घडावा.’या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Q7)
एक तास बारा मिनिटे तेवीस सेकंदाच एकूण सेकंद किती होतात?
Q8)
यवतमाळ व नाशिक हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?
Q9)
एक मनुष्य उत्पादनाच्या 75% खर्च करतो जर त्याची शिल्लक आठशे रुपये असल्यास त्याचे उत्पादन किती असेल?
Q10)
त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते?
Q11)
एका आयताची लांबी 36 से मी असून त्याचे क्षेत्रफळ 648 चौ.से.मी आहेत तर त्या आयताची परिमिती किती?
Q12)
गजाननची आई ही राजदीपची मामी लागते, तर राजदीपची आई ही गजाननच्या आईची कोण?
Q13)
दर मीटरला 22.65 रुपये या भावाने 5 मीटर कापड घेतले तर. 150 रुपयात किती रुपये उरतील?
Q14)
2.76:27.60: :36,57?
Q15)
पोलीस उपमख्यालय अहेरी काय नावाने संबोधले जाते?
Q16)
प्राप्तधन या शब्दाचा समास ओळखा,
Q17)
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती?
Q18)
40व 60यांचा मसावी काढा?
Q19)
खालील शुद्ध शब्द ओळखा.
Q20)
नाचू कीर्तनाचे रंगी!!ज्ञानदीप लावू जगी !!या पद्यातील अलंकार ओळखा.
Q21)
एका संख्येची 7 व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल?
Q22)
‘दैवाने हात देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Q23)
दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?
Q24)
एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 बाकी राहतात तर ती संख्या कोणती?
Q25)
एक तास बारा मिनिटे तेवीस सेकंदाच एकूण सेकंद किती होतात?
Q26)
दोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q27)
जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q28)
एका मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q29)
‘पती’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Q30)
‘उद्यान’ या शब्दाचे वचन बदला.