Q1)
पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र
Q2)
सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Q3)
पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचविले जाते.
Q4)
P चा K भाऊ आहे S हा P चा मुलगा आहेTही K मुलगी आहे E आणि K परस्पर बहिणी आहेत तर Eचे T शी नाते काय?
Q5)
रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे?
Q6)
1.75 हेक्टोमीटर 225 मीटरशी असलेले गुणोत्तर किती?
Q7)
सात क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती?
Q8)
राजनला एकच बहीण आहे. राजांच्या भाचीच्या मामीची आई ती राजांची कोण?
Q9)
खालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण?
Q10)
खालीलपैकी कोणती व्यक्ती या धोरणाचे साधन नाही?
Q11)
आई ,वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आज 85 वर्षे असल्यास आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल?
Q12)
एक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?
Q13)
महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठी आहे.
Q14)
ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणते?
Q15)
गदर पार्टीची स्थापना कोणी केली?
Q16)
कश्मीर श्रीनगर हे कोणी निर्माण केले?
Q17)
पुस्तक -लेखक की अचूक जोडी ओळखा.
Q18)
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
Q19)
‘सलीम घराबाहेर निघत आहे.’वाक्याचा काळ ओळखा.
Q20)
बावनकशी, सुबोध रत्नाकर खालीलपैकी कोणी लिहिले?
Q21)
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
Q22)
9999-8888+7777-5555=….?
Q23)
खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q24)
‘पाहण्यासाठी जमलेले लोक…..’ यासाठी योग्य शब्द कोणता?
Q25)
पाण्याचा गोठांक…….° Cआहे,
Q26)
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !
Q27)
एका संख्येच्या सहा पट आणि दुप्पट यामध्ये बत्तीस चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Q28)
खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?
Q29)
स ला ना ते हे कुठल्या विभक्तीचे रूपे आहेत?
Q30)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?