Q1)
‘पोलिसांनी चोरास शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळख.
Q2)
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जाणारा 2020 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मार्च 2021 मध्ये खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
Q3)
‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Q4)
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून खालीलपैकी सन 2014 मध्ये राजीनामा कोणी दिला होता.
Q5)
‘बाजारात वस्तू भरपूर आहेत, पण गरिबांना काय उपयोग’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q6)
100,81,64,49,…………… तर रिकाम्या जागी कोणती संख्या येईल.
Q7)
सौताडा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q8)
9, 15 ,12, 18,15,21,18,24,?
Q9)
खालीलपैकी सर्वात मोठी नदी कोणती?
Q10)
खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही.
Q11)
हवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?
Q12)
भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते?
Q13)
हरप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?
Q14)
सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?
Q15)
चौसष्ट कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता.
Q16)
गुरुवारी संपवणारा आठवडा कोणत्या वारी सुरू झाला असेल?
Q17)
एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Q18)
ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते?
Q19)
खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Q20)
We are much stronger than …….at football.Fill in the blank.
Q21)
पोलीस पाटलांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आले आहेत?
Q22)
खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.
Q23)
हनुमान व्यायाम प्रसार मंडळाची स्थापना कोणी केली.
Q24)
महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे.
Q25)
खालील गटातील अयोग्य संख्या ओळखा?
Q26)
घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?
Q27)
वाक्यात नामा ऐवजी येणारा शब्द म्हणजे…………..
Q28)
एका रांगेत एक खांब दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती खांब आहेत?
Q29)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q30)
पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे?