Q1)
कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?
Q2)
राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
Q3)
खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर नव्हते.
Q4)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Q5)
लकडी का पूल हे ठिकाण कोणत्या शहरात आहे?
Q6)
7,11,13,17,19,?
Q7)
सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?
Q8)
कांदा ही…… वनस्पती आहे,
Q9)
एका ग्रंथालयातील 72 टक्के विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात 50 टक्के विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात व 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात तर किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत?
Q10)
‘मॅग्रोव्ह’ वृक्षांची वने खालीलपैकी कोठे आढळतात?
Q11)
मालिकेतील रिकामी जागा भरा.65,45,27,……-3
Q12)
मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर …….म्हणून ओळखला जात असे.
Q13)
दहा टक्के नफा घेऊन एक पुस्तक 27.50 रुपयाला विकले जर ते पुस्तक 25.50 रुपयाला विकले तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असता?
Q14)
आंतरराष्ट्रीय साक्षर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q15)
देव या नामाचे अनेक वचन कोणते?
Q16)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.फारकत होणे.
Q17)
खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे?
Q18)
खालील दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम ओळखा?
Q19)
‘सिक्कीम’ या राज्याची राजधानी कोणती?
Q20)
सीता बाजारातून काही फळे विकत आणते. आईने विचारल्यावर ती म्हणते'” पंधरा सोडून सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत व 25 सोडून सर्व केळी आहेत तर सीताने एकूण किती फळे आणली?
Q21)
पिकविणे या शब्दाचा अर्थ काय?
Q22)
पुस्तक चेंडू कागद मुलगा या सर्वांच्या व्याकरणात काय म्हणतात?
Q23)
‘सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती’ या शब्दसमूहासाठी पर्यायातील समर्पक शब्दाची निवड करा.
Q24)
देशातील पहिले “मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन” कोणत्या राज्याने सुरू केले?
Q25)
‘व्यासंग असणे’ याचा अर्थ काय?
Q26)
पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे?
Q27)
तीन मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल, तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q28)
देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
Q29)
ग्रामसेवक ग्रामपंचायतचा……. म्हणून काम करतो,
Q30)
खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?