पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 28-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतीय बनावटीच्या सुपर कम्प्युटर चे नाव काय?
Q2) 
एका आयताची लांबी 36 से मी असून त्याचे क्षेत्रफळ 648 चौ.से.मी आहेत तर त्या आयताची परिमिती किती?
Q3) 
मधूने लाडू खाल्ला आहे.
Q4) 
53,44,52,?,51,46
Q5) 
‘काय अक्षर आहे त्याचे !’ या उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य तयार करा?
Q6) 
वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Q7) 
संगमची बहिण श्यामल त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट वयाची आहे. आईचे वय 42 वर्षे असल्यास संगमचे आजचे वय किती?
Q8) 
उठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा?
Q9) 
एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या …………या देशाचा किनारा आहे.
Q10) 
15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Q11) 
सामासिक शब्दाची फोड करून दाखविणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात?
Q12) 
75 नंतर 75 वी समसंख्या सांगा?
Q13) 
729 चे घनमूळ किती ?
Q14) 
पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?
Q15) 
‘ नाथ सागर ‘हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
Q16) 
20 ते 120 दरम्यान किती संख्या असे आहेत ज्यांना 19 ने पूर्ण भाग जातो?
Q17) 
60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती?
Q18) 
मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q19) 
शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह जी यांची समाधी कोठे आहे?
Q20) 
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?
Q21) 
सलील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q22) 
घड्याळाचा तास काटा एक तासात किती अंश फिरतो?
Q23) 
पुढीलपैकी कोणते भारतातील बायोस्फियर रिझर्व नाही?
Q24) 
18,23,28,33,38,43 या संख्यांची सरासरी किती?
Q25) 
औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
Q26) 
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये वित्त आयोगाच्या नेमकी बाबत तरतूद केली आहे?
Q27) 
आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?
Q28) 
1.6 ची 11 पट किती होईल ?
Q29) 
विसंगत शब्द ओळखा.गुरु, चंद्र ,मंगळ ,बुध
Q30) 
एका चौरसाकृती चे क्षेत्रफळ 256 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या ची बाजू किती?