Q1)
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खालीलपैकी किती प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास तो कारवाई करिता पात्र ठरेल?
Q2)
‘टाल्कम पावडर’ तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो?
Q3)
प्रदूषण करणाऱ्या कडून नुकसान भरपाई करून देण्यासाठी भारताने…… मध्ये हरित न्यायालय सुरू केले.
Q4)
140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील?
Q5)
तगाई म्हणजेच…………
Q6)
भारताचा पहिला अंतराळवीर कोण?
Q7)
संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना ……… रोजी स्थापन झाली.
Q8)
एका रकमेचे दोन वर्षाचे 18 टक्क्यांनी चक्रवाढ व्याज व सरळव्याज मधील फरक 162 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती?
Q9)
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू दिवस म्हणून साजरा केला जातो?
Q10)
पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो?
Q11)
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल?
Q12)
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?
Q13)
ने ए शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
Q14)
FASTAG या प्रणालीचा वापर कुठे केला जातो?
Q15)
जर एखादी वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3रे शब्द इंग्रजी काय असेल?
Q16)
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
Q17)
मोटार वाहनाच्या इंजिनातील पिस्टन प्रणाली काय काम करते?
Q18)
सादिक अली खान हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध होते?
Q19)
गौतम बुद्ध याचे मातेचे ….. होते
Q20)
एका अपूर्णांकांचे वर्गमूळ त्याच्या दुप्पट आहे तर तो अपूर्णांक कोणता?
Q21)
घटना समितीच्या महिला सदस्य पैकी…… एक होत्या,
Q22)
रिझर्व बँके जवळील व्यावसायिक बँकांना ठेवींना लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे?
Q23)
रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न कोणत्या देशाशी संबंधित आहे?
Q24)
‘मंत्रालय’ या शब्दाचा विग्रह सांगा.
Q25)
लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
Q26)
नारळाच्या झाडाला काय म्हणतात?
Q27)
अमरचे आठ वर्षानंतर चे वय हे त्याच्या आठ वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे वय किती?
Q28)
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा पास केला?
Q29)
खालीलपैकी ऊर्जेचा प्रकार नसलेले भौतिक राशी कोणती.
Q30)
चीन बाहेर कोणत्या देशात पूर्ण व्हायरसमुळे पहिला मृत्यूची नोंद झाल?