Q1)
2020 रोजी महाराष्ट्रात एक पहिला कोरोना रुग्ण या…. शहरात आढळला.
Q2)
महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?
Q3)
सध्याचे मुंबई ठाणे पालकमंत्री कोण
Q4)
सुधीरच्या आत्याची वहिनी आजची आई आहे. तर सुधीर चे वडील अजयचे कोण?
Q5)
आज दिवसभर सारखेगडगडतेया वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?
Q6)
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q7)
‘तो अभ्यास करत असेल.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q8)
शामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.
Q9)
छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती?
Q10)
मधुबनी चित्रकला प्रकाश कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?
Q11)
बाल्कन प्रदेश हा कोणत्या राज्यात मोडणारा प्रदेश होता ?
Q12)
एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वा दोन पट होते तर व्याजाचा दर काय असेल?
Q13)
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616चौसेमी आहे तर त्याचा परिघ किती?
Q14)
खालीलपैकी विसंगत संख्या कोणती?
Q15)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q16)
पोलीस पाटील आपल्या कार्याबद्दल कोणास जबाबदार असतो?
Q17)
पंढरीचा जाताना कुर्डूवाडी जवळ उजाडले.या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q18)
जागतिक पर्यावरण दिवस…. या दिवशी साजरा केला जातो.
Q19)
खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा?
Q20)
यापैकी रब्बी हंगामातील पीक कोणते?
Q21)
कोणत्या उपग्रहाचा परिवलन व परिभ्रमण काल सारखाच असतो?
Q22)
एलपीजी धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारले?
Q23)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q24)
7 किलो ज्वारीची किंमत 210 रुपये आहे तर एक क्विंटल ज्वारीची किंमत किती?
Q25)
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस अधिकारी श्री सी डी देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील होते?
Q26)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
Q27)
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q28)
न्यायमूर्ती यांच्या एन ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवी सरन्यायाधीश आहेत?
Q29)
भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली?
Q30)
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.
Q31)
रू 8500 चे 19.5 टक्के किती?
Q32)
163:190:219:250?
Q33)
बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी………… संबंधित आहे.
Q34)
covid-19 विषाणू प्रादुर्भावाची सुरुवात जगात सर्वप्रथम कोठे झाली?
Q35)
प्राप्तधन या शब्दाचा समास ओळखा.
Q36)
65 मीटर लांब व 50 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या कडेने समीक्षा ने चार फेऱ्या मारल्या तर ती किती मीटर चालली?
Q37)
यथा शक्ती या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा?
Q38)
दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या किती?
Q39)
राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
Q40)
डेसीग्राम ला जसा सेंटीग्राम तसा कोणाला डेकाग्रॅम?
Q41)
जहाजांचा…..असतो.
Q42)
भारताचे प्रथम उपराष्ट्रपती कोण?
Q43)
1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q44)
covid-19 हजार खालीलपैकी कशामुळे होतो?
Q45)
… या ठिकाणी नर्तकीची कास्यमूर्ती सापडली आहे,
Q46)
राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?
Q47)
देशी शब्द ओळखा.
Q48)
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा…. म्हणून काम करतो
Q49)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q50)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q51)
सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे?
Q52)
स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
Q53)
बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला?
Q54)
तो जाताना दिसला नाही. या वाक्याचा काळ ओळखा?
Q55)
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q56)
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा,
Q57)
खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही?
Q58)
महाराष्ट्रात दर………….. वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.
Q59)
गटात न बसणारा शब्द ओळखा,
Q60)
अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य या संबंधित तरतूद………
Q61)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q62)
खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.
Q63)
जगप्रसिद्ध पुष्कर तलाव कोठे स्थित आहे?
Q64)
ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना…… म्हणतात,
Q65)
पटकी हा रोग……………. या जिवाणूमुळे होतो.
Q66)
169,269,350,414,463,?
Q67)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q68)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q69)
खालील शब्द पैकी नाम ओळखा?
Q70)
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?
Q71)
648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q72)
तीन अंकी एकूण संख्या?
Q73)
‘चांदी उडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q74)
संत जनाबाई यांची समाधी…… येथे आहे?
Q75)
भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
Q76)
पायलचे 10 वर्षांपूर्वीचे वय 30 वर्ष होते. ती किती वर्षांनी साठ वर्षाची असेल?
Q77)
गिद्दा हे लोकप्रिय लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे?
Q78)
4,7,11,18,29,47,76…………..199 ही मालिका पूर्ण करणारी गायलेली जागी असणारी संख्या कोणती?
Q79)
360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येचे चारपट आहे?
Q80)
12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?
Q81)
180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?
Q82)
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q83)
‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?
Q84)
झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?
Q85)
भारतातील या टेकड्या प्राचीन जीवाविशेष याबद्दल प्रसिद्ध आहेत?
Q86)
आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना…. म्हणतात.
Q87)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा?
Q88)
खगोलीय अंतर कशात मोजतात?
Q89)
गोदावरी नदीचे उगमस्थान……
Q90)
गुन्हे अन्वेषण परीक्षण विद्यालय कोठे आहे?
Q91)
आज गुरुवार आहे 866 दिवस आधी आठवड्याचा कोणता वार होता?
Q92)
मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?
Q93)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q94)
रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?
Q95)
ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीचा रेल्वेस 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल,?
Q96)
बीड जिल्ह्याचे पुरातत्त्वकालीन नाव……
Q97)
250 चे पाच टक्के=?
Q98)
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?
Q99)
नेपाळ या देशाने धावा केलेले कालापाणी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q100)
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?